📍
४.५ कि.मी²
गावचे क्षेत्रफळ
👥
१,६८९
एकूण लोकसंख्या (जनगणना २०११)
👨
८८७
पुरुष
👩
८०२
महिला
🏠
३६४
पक्की घरे (२०२१-२०)
🏚️
९१
कच्ची घरे (२५% प्रमाण)

गावातील संस्था

🏛️

ग्रामपंचायत कळंबे

स्थानिक स्वराज्य संस्था — गावाचा कारभार चालविणारी मुख्य संस्था.

🌾

कळंबे व.का.स. सेवा सोसायटी लि.

एकूण सभासद ४०० + — शेतकऱ्यांना कर्ज, बी-बियाणे व खत सेवा.

🥛

कळंबे सह. दूध उत्पादक संस्था

सातारा तालुक्यातील एकमेव सहकारी दूध उत्पादक संस्था मया. कळंबे.

📮

पोस्ट ऑफिस, कळंबे

ग्रामीण टपाल सेवा — बचत, पैसे पाठवणे व शासकीय सेवा.

👩‍🤝‍👩

महिला बचत गट

एकूण ६०५+ महिलांचा सहभाग — ~७५% महिला. आर्थिक सक्षमीकरणाचे केंद्र.

📲

आपले सरकार सेवा केंद्र

४५०+ शासकीय सेवा — महाई ग्राम ॲप नोंदणी लक्ष्य पूर्ण करणारी पहिली ग्रा.पं.

ग्रामपंचायत सदस्य

श्री. प्रवीण मस्के
सरपंच
अॅड. श्री. विजय इंदलकर (बापू)
उपसरपंच
श्री. प्रकाश चिंचकर
सदस्य
श्री. संतोष इंदलकर
सदस्य
सौ. सरिता जायकर
सदस्य
सौ. शोभा इंदलकर
सदस्य
सौ. वैशाली इंदलकर
सदस्य
सौ. वर्षा लावंगरे
सदस्य
सौ. अलका इंदलकर
सदस्य

कार्यालयीन कर्मचारी

श्री. गुलाब सावंत
विद्यमान ग्रा.पं. अधिकारी
श्री. ओमकार गुरव
ग्रा.पं. कर्मचारी
श्री. धनंजय जांभळे
ग्रा.पं. कर्मचारी
श्री. शंकर इंदुलकर
ग्रा.पं. कर्मचारी
श्री. संजय बाबर
ग्रा.पं. कर्मचारी

भौगोलिक स्थान

कळंबे हे गाव महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यात, सातारा तालुक्यात वसलेले आहे. महाबळेश्वर येथे उगम पावून पूर्वेकडे वाहणाऱ्या वेण्णा नदीच्या उत्तर तीरावर हे गाव स्थित आहे.

वेण्णा नदी पुढे श्री क्षेत्र संगम माहुली, ता. जि. सातारा येथे पवित्र कृष्णा नदीस मिळते. त्यामुळे कळंबे गावाला धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

ठळक बाबी

  • वेण्णा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले
  • सातारा शहरापासून जवळ
  • श्री भैरवनाथ मंदिर — क वर्ग तीर्थक्षेत्र
  • ऐतिहासिक वेण्णेश्वर व गणपती घाट
  • शिवशकातील वेण्णा नदी तीरावरील घाट
  • दुर्मिळ पश्चिममुखी महादेव मंदिर